खवटपणा म्हणजे काय

खवटपणा म्हणजे काय

प्रश्न

 खवटपणा म्हणजे काय ?

उत्तर

 

 

जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात. त्यामुळे त्याचे ऑक्सिडीकरण होते, तेव्हा त्यास खवटपणा प्राप्त तो. तसेच त्याची चव व वास बदलतो. या प्रक्रियेला खवटपणा म्हणतात. 



Previous Post Next Post