जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग करतात

जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग करतात

प्रश्न

 जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग करतात.


उत्तर

 

 i) जळू रक्तपिपासू असते. आयुर्वेदामध्ये साकळलेले रक्त काढून टाकण्यासाठी जळवा लावण्यात येतात.

ii) हे अशुद्ध रक्त त्या ओढून घेतात व त्यामुळे रोग्याला आराम पडतो.

iii) जळवेच्या शरीरात रक्त गोठू नये यासाठी एक रसायन (हिरूडीन) निर्माण होते. त्यामुळे जळू रक्त शोषित असली की ते गोठले जात नाही.

iv) या रसायनाचा वापरही वैदयकीय कारणांसाठी केला जातो.


Previous Post Next Post