विद्युतधारेचा औष्णिक परिणाम या बाबतीतचा ज्यूलचा नियम लिहा

विद्युतधारेचा औष्णिक परिणाम या बाबतीतचा ज्यूलचा नियम लिहा

प्रश्न

 विद्युतधारेचा औष्णिक परिणाम या बाबतीतचा ज्यूलचा नियम लिहा.

उत्तर

 

 

वाहकातून विदयुतधारा जाऊ दिल्यास निर्माण होणारी उष्णता i) विदयुत धारेचा वर्ग ii) वाहकाचा रोध आणि iii) विद्युतधारा वाहण्याचा कालावधी यांच्याशी समानुपाती असते.

Previous Post Next Post