उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम

उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम

प्रश्न

 उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम

उत्तर

 

 

अशी कल्पना करा की, सरळ विदयुतवाहकाला तुम्ही उजव्या हातात अशा रितीने पकडले आहे की, अंगठा विदयुतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय.

Previous Post Next Post