सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते

सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते

प्रश्न

 सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

उत्तर

 

 

i) सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. 

ii) त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. 

iii) परिसराचे तापमान जसे वर-खाली होते, त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर-खाली होते. 

iv) त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


Previous Post Next Post