अपघटन अभिक्रिया म्हणजे काय

अपघटन अभिक्रिया म्हणजे काय

प्रश्न

 अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. 
Previous Post Next Post