वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे

वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे

प्रश्न

 वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

उत्तर

 

 

i) फुलात स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक तयार होतात. त्यासाठी फुलातही पुमंग व जायांग विशेष मंडले असतात. 

ii) फुलातच विफलनाची प्रक्रिया होते. म्हणून फूल है लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक ठरते.


Previous Post Next Post