किण्वन म्हणजे काय

किण्वन म्हणजे काय

प्रश्न

 किण्वन म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ग्लुकोज-विघटनातून तयार झालेल्या पायरुविक आम्लाला काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल (C2H2OH) मध्ये रूपांत करणे, याला किण्वन असे म्हणतात.

Previous Post Next Post