ग्लायकोलायसीस म्हणजे काय

ग्लायकोलायसीस म्हणजे काय

प्रश्न

 ग्लायकोलायसीस म्हणजे काय ?

उत्तर

 

 

पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात, ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे दक्षिण प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात.
Previous Post Next Post