तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यांसाठी खर्च होतो आहे

तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यांसाठी खर्च होतो आहे

प्रश्न

 तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यांसाठी खर्च होतो आहे.

उत्तर

 

 

एकदा वाया गेलेला वेळ परत कधीही भरून येत नाही. आपला वेळ अभ्यास, व्यायाम अथवा मैदानी खेळ यांसाठीच वापरणे योग्य आहे. फावल्या वेळात आई-बाबांना मदत करणे योग्य आहे. परंतु जर कामाशिवाय इंटरनेट वापरणे, अयोग्य व्हिडिओ पाहणे, संगणकावर किंवा मोबाइलवर गेम्स खेळत राहणे आणि फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्यांचेच व्यसन होते. त्यामुळे आपली ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करू. आपला वेळ वाया चालला आहे हे ध्यानात ठेवू. त्या वेळात काही सकारात्मक व विधायक कामे करू.

Previous Post Next Post