प्रश्न | एका विवाहित जोडप्यास आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतरही अपत्य होत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कोणते उपाय सुचवाल ? |
उत्तर
| ज्या विवाहित जोडप्यास आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतरही अपत्य होत नव्हते. अशांसाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतील : i) काचनलिकेतील फलन : अंडपेशी आणि शक्रपेशी यांचे फलन शरीराबाहे काचनलिकेत घडवले जाते. जो प्रण तयार होतो त्याचे रोपण मातेच्या गर्भाशयात केले जाते. शुक्रपेशीचे अल्प प्रमाण किंवा अंडनलिकेतील अडथळा अशा कारणांनी संतती प्राप्त होत नसेल, तर अशा प्रकारचा उपाय करता येतो. ii) भाडोत्री मातृत्व : जर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण होत नसेल, तर अशा वेळी भाडोत्री मातृत्व हा उपाय केला जातो. दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयाचा वापर करून, तिच्या गर्भाशयात भ्रूण रोपण करून अपत्यहीन मातेला आपला गर्भ वाढवता येतो. iii) वीर्यपेढी : जर पित्याच्या शुक्रपेशींची कमतरता असेल तर वीर्यपेढीतील शुक्रपेशींचा वापर करून अपत्यप्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये दात्याची तपासणी करून वार्य संकलन करून दात्यासंबंधी गुप्तता ठेवण्यात येते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय