पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा

पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा

प्रश्न

 पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा.

उत्तर

 

 

पर्यटनामागे अनेक हेतू वा प्रेरणा असतात. त्या पुढीलप्रमाणे -

i) ऐतिहासिक वास्तू, किल्ले तसेच उत्खननात सापडलेली गावे-शहरे पाहणे तसेच प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, संग्रहालये पाहणे.

ii) समुद्रकिनारे, घनदाट जंगले, हिमशिखरे, नदयांचे संगम, कास पठारासारखी पूर्ण पठारे, फ्लॉवर ऑफ व्हॅलीसारख्या दया पर्वत अशा निसर्गरम्य स्थळांचा अनुभव व आनंद घेणे.

iii) निरनिराळ्या औद्योगिक प्रकल्पांना तसेच विविध तीर्थस्थळांना आरोपपूरक कारणांसाठी भेटी देणे. 

iv) औषधी वनस्पती पाहणे, संशोधन करणे, वैद्यकीय उपचार घेणे अशा पर्यटन करणे. 

v) फळबागा, शेती संशोधन, शेती प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प आदींसाठी केलेले कृषी पर्यटन.

vi) खेळांच्या निमित्ताने केले जाणारे क्रीडा पर्यटन व नृत्य, संगीत, महोत्सव यांत भाग घेणे वा प्रेक्षक म्हणून जाणे हे सांस्कृतिक पर्यटन. 

vii) याशिवाय फिल्म फेस्टिव्हल, चित्रपट चित्रीकरण, विज्ञान संमेलने, आंतरराष्ट्रीय परिषदा, संवाद, पुस्तक प्रदर्शने, साहित्य संमेलने इत्यादी निमित्तानेही लोक पर्यटन करीत बसतात.

Previous Post Next Post