फरक स्पष्ट करा गुरुत्व स्थिरांक व गुरुत्व त्वरण

फरक स्पष्ट करा गुरुत्व स्थिरांक व गुरुत्व त्वरण

फरक स्पष्ट करा गुरुत्व स्थिरांक व गुरुत्व त्वरण

  गुरुत्व स्थिरांक

 गुरुत्व त्वरण

1. एकक वस्तुमानांच्या दोन वस्तूंमधील अंतर एक एकक असल्यास त्यांच्यातील गुरुत्व बलाचे मूल्य गुरुत्व स्थिरांकाएवढे असते. 

2. याचे मूल्य विश्वात सगळीकडे सारखे असते.

3. याला परिमाण असते, पण दिशा नसते.

4. याचे SI एकक N.m2/kg2 आहे.

1. पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या त्वरणाला गुरुत्व त्वरण म्हणतात.

2. याचे मूल्य स्थानानुसार बदलते.

3. याला परिमाण व दिशा दोन्ही असतात.

4. याचे SI एकक m/s2 आहे

Previous Post Next Post