इतिहासलेखन म्हणजे काय

इतिहासलेखन म्हणजे काय

प्रश्न

 इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर

 

 

इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो - 

i) उपलब्ध ऐतिहसिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.

ii) त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे, तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे,

iii) उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. 

उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या पद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.


Previous Post Next Post