प्रश्न | आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा. |
उत्तर
| i) जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष हा आपत्ती आल्यानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच स्थापित केला जातो. ii) याच्या अंतर्गत आपत्तीसंदर्भात विविध आढावे आणि माहिती गोळा केली जाते. iii) अतिरिक्त मदत घेण्यासाठी, तसेच संकटसमयी सतत पाठपुरावा करण्यासाठी स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्याशी सतत संपर्क ठेवला जातो. iv) जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राकडून जिल्ह्यातील स्वयंसेवक संघटनांना एकत्रित केले जाते. आपत्ती निवारणाच्या कामात त्यांना सहभागी केले जाते. निरनिराळ्या सूचना जाहीर करणे आणि त्यांचा उपयोग करणे ही जबाबदारी पाळली जाते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय