फरक स्पष्ट करा पारंपरिक ऊर्जास्रोत आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत

फरक स्पष्ट करा पारंपरिक ऊर्जास्रोत आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत

फरक स्पष्ट करा पारंपरिक ऊर्जास्रोत आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत

फरक स्पष्ट करा पारंपरिक ऊर्जास्रोत व अपारंपरिक ऊर्जास्रोत

उत्तर 



 पारंपरिक ऊर्जास्रोत

 अपारंपरिक ऊर्जास्रोत

 

1. पारंपरिक ऊर्जास्रोत प्रदूषणकारी आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन प्रदूषण होते. 

2. पारंपरिक ऊर्जास्रोत पर्यावरणस्नेही नाहीत.

3. पारंपरिक ऊर्जास्रोतातून तयार केलेली इंघने जास्त मूल्य असलेली आहेत.

4. पारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केंद्रांसाठी कमी जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते.

5. पारंपरिक ऊर्जास्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत.

6. पारंपरिक ऊर्जास्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत. काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. 

उदा., जीवाश्म इंधने, कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू.

 

1. अपारंपरिक ऊर्जास्रोत प्रदूषणकारी नाहीत. त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही. 

2. अपारंपरिक ऊर्जास्रोत पर्यावरणस्नेही आहेत.

3. अपारंपरिक ऊर्जास्रोतातून तयार केलेल्या  ऊर्जेचे मूल्य कमी असते.

 4. अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केंद्रांसाठी जास्त जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने जास्त खर्चात होते.

5. अपारंपरिक ऊर्जास्रोत पुनर्नवीकरणीय आहेत.

6. अपारंपरिक ऊर्जास्रोत पृथ्वीवर अमर्यादित स्वरूपात आहेत, ते शाश्वत आहेत, त्यामुळे संपणार नाहीत. 

उदा., सौर ऊर्जा, पवन ऊर्जा.
Previous Post Next Post