फरक स्पष्ट करा द्विविभाजन व बहुविभाजन

फरक स्पष्ट करा द्विविभाजन व बहुविभाजन

फरक स्पष्ट करा द्विविभाजन व बहुविभाजन


 द्विविभाजन

 बहुविभाजन

 

1. एका सजीवापासून दोन सजीव निर्माण होतात.

2. सुरुवातीसच पेशीद्रव्यांचे आणि केंद्रकाचे विभाजन होते.

3. द्विविभाजनाचा अक्ष उभा आडवा किंवा कोणत्याही अक्षात म्हणजेच साधा असतो.

4. सरक्षक पुटी निर्माण होत नाही.

5. द्विविभाजन अनुकूल परिस्थितीत केले जाते. 

 

1. एका सजीवापासून एकाच वेळी अनेक नवे जीव निर्माण होतात.

2. अगोदर विभाजन केवळ केंद्रकाचे होते. आधी पेशीद्रव्य विभाजित होत नाही.

3. बहुविभाजनाचा नेमका अक्ष नसतो.

4. बहुविभाजनाच्या अगोदर सजीव संरक्षक पुटी निर्माण करतो.

5. बहुविभाजन प्रतिकूल परिस्थितीत केले जाते. 



Previous Post Next Post