उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही

उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही

प्रश्न

उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही.

उत्तर

 

 

एकदा पाणी उकळू लागले की, त्यानंतर दिलेल्या उष्णतेचा वापर पाण्याचे वाफेमध्ये अवस्थांतर घडवून आणण्यासाठी केला जातो. म्हणून उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही.

 
Previous Post Next Post