विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोधकता असणाऱ्या संमिश्राच्या तारेचे कुंडल अप्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते

विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोधकता असणाऱ्या संमिश्राच्या तारेचे कुंडल अप्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते

प्रश्न

विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोधकता असणाऱ्या संमिश्राच्या तारेचे कुंडल अप्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते.

उत्तर

 

 

i) अभ्रक विद्युत रोधक आहे, पण उष्णतेचे उत्तम वाहक आहे.

ii) विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोघकता असणाऱ्या तारेचे कुंडल अभ्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते. त्यामुळे उष्णतेचे स्थानांतरण झाले तरी वेष्टनातून कुंडलातील विद्युतधारा इस्त्रीतील धातूच्या ठोकळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे इस्त्री वापरणाऱ्याचा विजेच्या धक्क्यापासून बचाव होतो.



Previous Post Next Post