ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या पदरी सैन्य बाळगण्यास सुरुवात केली

ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या पदरी सैन्य बाळगण्यास सुरुवात केली

 ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या पदरी सैन्य बाळगण्यास सुरुवात केली.

उत्तर

i) भारतात राजकीय अस्थिरता माजल्याने इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. 

ii) व्यापार निर्वेध चालायला हवा असेल, तर राजकीय स्थैर्य असणे आवश्यक होते. 

iii) भारताच्या अंतर्गत राजकारणात आपला दबदबा निर्माण झाल्यास व्यापारास पोषक अशा सवलती मिळवता येतील, या हेतूंनी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या पदरी सैन्य बाळगण्यास सुरुवात केली.

Previous Post Next Post