गुरुत्व त्वरण म्हणजे काय

गुरुत्व त्वरण म्हणजे काय

प्रश्न

 गुरुत्व त्वरण म्हणजे काय ?

उत्तर

 

 

पृथ्वीच्या (अथवा इतर ग्रहाच्या/उपग्रहाच्या/ताऱ्याच्या) गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या त्वरणास पृथ्वीचे (अथवा त्या ग्रहाचे/उपग्रहाचे/ताऱ्याचे) गुरुत्व त्वरण म्हणतात.  
Previous Post Next Post