प्रश्न | फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम लिहा. |
उत्तर
| फ्रेंच राज्यक्रांतीचे फ्रान्सवर, मानवी इतिहासावर व जगावर झालेले परिणाम खालीलप्रमाणे आहेत : I) फ्रान्सवर झालेले परिणाम : (i) या - राज्यक्रांतीमुळे फ्रान्समधील अनियंत्रित राजसत्ता संपुष्टात आली. (ii) फ्रान्समधील सरंजामशाहीला कायमचा शह बसला. (iii) प्रजासत्ताकाची तत्त्वप्रणाली फ्रेंच जनमानसात रुजली. II) मानवी इतिहासावर झालेले परिणाम : (i) या क्रांतीने प्रस्थापित केलेले जनतेच्या सार्वभौमत्वाचे तत्त्व हे आधुनिक जगाच्या समाजजीवनाचे मूलभूत तत्त्व बनले. (ii) अनियंत्रित राजसत्ता ही अनैतिक असते, हे तत्त्व जनमानसात रुजवले. (iii) या राज्यक्रांतीने मानवाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, घटनात्मकता, लोकशाही ही मूल्ये दिली. III) जगावर झालेले परिणाम : (i) या राज्यक्रांतीने जगातील पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. (ii) विविध बंधनांत जखडलेल्या समाजांनाही त्याविरुद्ध लढण्यासाठी ही क्रांती प्रेरणादायी ठरली. (iii) फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगाच्या मानसिकतेतच आमूलाग्र बदल घडून आला. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय