शीतयुद्धांमुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले

शीतयुद्धांमुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले

शीतयुद्धांमुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. 

उत्तर :

हे विधान चूक आहे. 

कारण - i) शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोनमहासत्तांच्या गटात सामील झाले होते. 

ii) राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. अर्थात शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले. 

Previous Post Next Post