तुलना करा व उदाहरणे लिहा वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी

तुलना करा व उदाहरणे लिहा वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी

तुलना करा व उदाहरणे लिहा

वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी

उत्तर :

 वाहतूक व्यवस्था 

 वाहतुकीची कोंडी

 

1) सर्वत्र वाहतुकीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला वाहतूक व्यवस्था असे म्हणतात. 

2) चांगल्या वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासामधील  सुलभता वाढते. 

3) वाहतूक व्यवस्था ही नागरीकरणातील सोईसुविधा आहे. 

4) उदा. चेन्नईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही सुरळीत आहे.    


1) वाहतुकीची नियोजनातील कमतरता आणि येणाऱ्या मर्यादेमुळे जी वाहतुकीची समस्या निर्माण होते तिला वाहतुकीची कोंडी असे म्हणतात. 

2) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खासगी वाहनांची गर्दी वाढते परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. 

3) वाहतूक कोंडी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

4) उदा. कोल्हापूरमधील ट्रेझरी ऑफिस चोेकातील गणेश मंदिर येथे वाहतुकीची कोंडी होते. 


Previous Post Next Post