|
|
प्रश्न | टिपा लिहा शेतीपूरक व्यवसाय |
उत्तर |
(i) पशुसंवर्धन (ii) कुक्कुटपालन (iii) रेशीम (iv) उद्योग हे शेतीपूरक व्यवसाय आहेत. i) पशुसंवर्धन - आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. जसे दूध देणाऱ्या गाई, म्हशी तसेच ओझी ओढणारे बैल, रेडे इत्यादी. साहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गाई व जर्सी, ब्राऊन स्विस, होलस्टेन या विदेशी गाईचा वापर दूध उत्पादनासाठी करतात. ii) कुक्कुटपालन - अंडी व मास देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केली जाते त्याला कुक्कुटपालन म्हणतात. iii) रेशीम उद्योग - रेशीम उद्योगासाठी रेशीम किडे पाळले जातात. रेशीम किड्याच्या जीवनचक्रात अंडी अळी कोश - पतंग ह्या चार अवस्था - असतात. किड्यांच्या लाळग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो. या पासून तयार होणाऱ्या रेशीम धाग्यांपासून निरनिराळी वस्त्रे बनतात. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय