फरक स्पष्ट करा मानवी उत्सर्जन संस्था व वनस्पती उत्सर्जन संस्था
मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा
उत्तर :
मानवी उत्सर्जन | वनस्पती उत्सर्जन |
i) मानवी उत्सर्जन क्रिया ही कठीण असते. ii) मानवातील उत्सर्जन क्रिया करण्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते. iii) मानवी शरीरात रक्ताची गाळण क्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकला जातो. iv) मानवी उत्सर्जित पदार्थ म्हणजे युरिया, अमोनिया हे असतात. |