लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे

लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे

प्रश्न

लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे ?

उत्तर

सिकलसेल चे निदान करण्यासाठी कारण हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो म्हणून लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे गरजेचे आहे.

Previous Post Next Post