|
|
प्रश्न | टिपा लिहा मानवी मेंदू |
उत्तर |
i) मेंदू आपल्याला विचार करायला लावतो व आपण आपल्या विचारानुसारा कृती करतो. विविध माहिती व कृती यांच्या देवाणघेवाणीचे एकात्मीकरण करण्यास कारणीभूत असलेली विविध केंद्रे सामावलेली एक जटील संरचना म्हणजे मेंदू होय. ii) प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो. iii) आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. याव्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते. मेंदूचे विविध भाग व कार्ये i) प्रमस्तिष्क (Cerebrum) - ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मानवी एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयका क्रिया करणे हे कार्ये प्रमस्तिक करते. ii) अनुमस्तिष्क (Cerebellum) - ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे. शरीराचा तोल सांभाळणे हे कार्ये अनुमस्तिष्क करते. iii) मस्तिष्कपुष्छ (Medulla-oblongata) - हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण. iv) मेरुरज्जू (Spinal cord) - त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे. प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय