आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत

आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत ?

उत्तर

 

आतरराष्ट्रीय वाररेषा आखताना पुढील बाबी विचारात घेतल्या आहेत. (i) प्रवासाची दिशा (ii) चालू असलेला वार व दिनांक

i) प्रवासाची दिशा - आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते, की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो, तर पूर्वेला संपतो. 

ii) चालू असलेला वार व दिनांक - पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. तसेच पूर्व दशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर त्याला आहे तोच वार (मागचा) मानावा लागतो.



Previous Post Next Post