संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा संयोग अभिक्रिया

संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा संयोग अभिक्रिया

संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा संयोग अभिक्रिया

उत्तर :

संयोग अभिक्रिया - जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. 

उदा. C + O2  CO2

Previous Post Next Post