विद्युत चलित्र तत्व
उत्तर :
तत्त्व - चुंबकीय क्षेत्रातून विद्युतधारा वाहून नेणाऱ्या तारेवर 'बल' कार्य करते. ह्या बलाची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युत धारेची दिशा यावर अवलंबून असते. जर विद्युत धारेची दिशा व चुंबकक्षेत्राची दिशा परस्पर लंब असतील तर विद्युत वाहक तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा ही ह्या दोहोंशी लंब असते. हे फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले याच तत्त्वावर विद्युतचलित्र कार्य करते.
Tags:
विद्युत_चलित्र_तत्व