कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील ? 500 W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600 W ची शेगडी 20 मिनिटात ?

उत्तर :

ऊर्जा   P = t    P  = ऊर्जा वॅटमध्ये     t = वेळ सेकंदमध्ये

T. V. साठी वापरलेली ऊर्जा = P x t

= 500 x 30 x 60 

= 900000 J

शेगडीसाठी वापरलेली ऊर्जा = P x t 

= 600 x 20 x 60 

= 720000 J

T. V. साठी वापरलेली ऊर्जा जास्त लागते. 

Previous Post Next Post