एक वर फेकलेली वस्तू 500 मी. उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल ? त्या वस्तूस वर जाऊन खाली येण्यास किती वेळ लागेल ? (g = 10 m/s2 )

उत्तर :

S = 500 m    वस्तू 500 m वर जाऊन खाली येते. 

अंतिम वेग V = o

गुरुत्व त्वरण g = 10 m/s2 

येथे g ऋण आहे. कारण त्वरणाची दिशा व गतिची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहेत.  

आता  v2 = u2+ 2as

o = u+ 2 x (-10) x 500 

∴ o = u2 - 10000

u = 100 m/s

तसेच  v = u + at

o = 100 + (-10) x t 

∴ t = 10 s

∴ वर जाण्यास लागणारा वेळ =   10 s

खाली येण्यास लागणारा वेळ = 10 s 

एकूण वेळ = 20 s

Previous Post Next Post