सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे
MrJazsohanisharma

सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे

सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे

उत्तर :

सौर विदयुत घटाच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी अनेक सौर पॅनेल एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा निर्माण करता येते. अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनेल तयार होतो. अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर-ॲरे बनतो. त्यामुळे सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे.

Previous Post Next Post