टिपा लिहा मान्सून प्रारूप

टिपा लिहा मान्सून प्रारूप

 

 टिपा लिहा

प्रश्न

 

मान्सून प्रारूप

उत्तर

 

i) विविध प्रदेशांत समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता यांचा एकत्रित अभ्यास करून  त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. 

ii) अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे. अशा घटकांन गृहीत धरून एकत्रित अंदाज घेण्यात येतो.


Previous Post Next Post