दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे
उत्तर - हे विधान बरोबर आहे. कारण - i) भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे.
ii) तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.