दुष्परिणाम लिहा कृत्रिम खाद्यरंग

दुष्परिणाम लिहा कृत्रिम खाद्यरंग

 

 दुष्परिणाम लिहा

प्रश्न

 

कृत्रिम खाद्यरंग

उत्तर

 

i) खाद्यरंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) उद्भवतात. 

ii) पोटाचे विकार, ॲलर्जी, कर्करोग, मज्जासंस्थेचे रोग होवू शकतात.


Previous Post Next Post