पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे

पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे

पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे

उत्तर :

i) पेशी विभाजन हा सजीवांतील महत्त्वाचा गुणधर्म होय. 

ii) पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. म्हणजेच प्रजनन संस्था मुख्यत: पेशी विभाजनावर आधारित आहे. 

iii) याबरोबरच बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ पेशी विभाजनाच्या मदतीनेच होते. उदा. अनेक पेशींची मिळून ऊती तयार होते व ऊतींपासून मानवी संस्था तयार होतात. 

iv) शरीराच्या झीज भरून काढण्यासाठीही पेशींचे विभाजन साहाय्य करते. 

v) या सर्व कारणामुळे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म होय.   

Previous Post Next Post