वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही

वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही

 शास्त्रीय कारणे स्पष्ट करा

प्रश्न

वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही

उत्तर

i) प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकण्यासाठी 22 °C तापमानाला ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर 17.2 मीटर असले पाहिजे. 

ii) परंतु वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी हा पुढील भिंतीमधील अंतर व छताची जमिनीपासून उंची 17.2 मीटरपेक्षा कमी असल्यानेआढळतो. 

iii) याकारणाने वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही. 

Previous Post Next Post