श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली
उत्तर :
हे विधान बरोबर आहे. कारण - i) श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
ii) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे १९८५ नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.