संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

प्रश्न 

संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

 उत्तर 

संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

i) संगणकाचे सॉफ्टवेअर अधिकृत असावे. 

ii) अनाधिकृत सॉफ्टवेअर वापर करू नये. 

iii) अधिकृत माहितीच ॲक्सेस करावी. कोणाचीही डॉक्यूमेंट फाईल त्याच्या परवानगीशिवाय ॲक्सेस करू नये. 

iv) अधिकृत सॉफ्टवेअरच खरेदी करावे. 

v) सायबर कायदाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी

Previous Post Next Post