एक वर फेकलेली वस्तू 500 मी. उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल ? त्या वस्तूस वर जाऊन खाली येण्यास किती वेळ लागेल

उत्तर :

S = 500m           वस्तू 500 m वर जाऊन खाली येते. 

अंतिम वेग V = o

गुरुत्व त्वरण g = -10 m/s2

येथे g ऋण आहे. कारण त्वरणाची दिशा व गतिची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. 

आता  vu+ 2as

o = u+ 2 x (-10) x 500

∴   o = u- 10000

u = 100 m/s

तसेच v = u + at 

o = 100 + (-10) x t

∴   t = 10s

∴    वर जाण्यास लागणारा वेळ = 10 s

खाली येण्यास लागणारा वेळ = 10 s

एकूण वेळ = 20 s 

Previous Post Next Post