गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र. 4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व ॲन्थनी यांच्या गतीचा अंतर- काल आलेख spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल

प्रश्न 

 उत्तर 

अमर, अकबर, ॲन्थनी यांच्या गतीच्या अंतर -काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढतांना पुढील पायऱ्यांनी जावे लागेल. 

i) Desktop वरील Icon वर Click करावे.

ii) File tab मधील New हे Option निवडून Blank document हा पर्याय निवडायचा. 

iii) त्या टेबलमध्ये आवश्यक ती माहिती भरायची. 

iv) Insert tab मधील योग्य Graph वर Click करून Select केलेली माहिती Click करावी.

Previous Post Next Post