अतिभार (Overloading) म्हणजे काय ? अशी स्थिती केव्हा निर्माण होते ? त्यामुळे काय होऊ शकते? ही परिस्थिती टाळण्यासाठी काय करावे ?

प्रश्न

उत्तर

अतिभार (Overloading) म्हणजे परिपथातून क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त विद्युतधारा वाहणे होय.

विदयुत हीटर, ओव्हन, इस्त्री, गीझर अशी जास्त विद्युतशक्तीची अनेक विद्युत उपकरणे एकाच वेळी सुरू केल्यास अतिभार होण्याची शक्यता असते. अतिभारामुळे आग लागण्याची शक्यता असते.

ही परिस्थिती टाळण्यासाठी जास्त विदयुतशक्तीची अनेक विद्युत उपकरणे एकाच वेळी सुरू करू नयेत किंवा एकाच परिपथामध्ये जोडू नयेत.

Previous Post Next Post