टिपा लिहा प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व

टिपा लिहा प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व

 

प्रश्न 

टिपा लिहा प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व


 उत्तर 

 

i) प्रदूषणाचे प्रमाण, तीव्रता आणि परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम कमीत कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाचे विविध उपाय केले जातात.

ii) जर प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले तर पृथ्वीवरच्या सर्वच परिसंस्था प्रदूषणाच्या वाढीव प्रमाणामुळे धोकादायक ठरतील.

iii) प्रत्येक परिसंस्थेतील सजीवाच्या आणि विशेषतः मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतील.

iv) लहान बालके आणि ज्येष्ठ व्यक्ती कदाचित मृत्युमुखी पडतील. जगण्यासाठी आवश्यक असलेली हवा आणि पाणी जर प्रदूषित असेल, तर त्यावर तात्काळ नि आणले पाहिजे. म्हणूनच प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते.



Previous Post Next Post