टिपा लिहा देवराई

टिपा लिहा देवराई

 

प्रश्न 

टिपा लिहा देवराई


 उत्तर 

 

i) देवराई म्हणजेच Sacred Grove. समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई.

ii) हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करीत नाहीत.

iii) हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले 'अभयारण्य 'च असते. 

iv) सरकारचे वनखाते देवराईचा सांभाळ करीत नाही. परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो.

v) भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दर जंगलांच्या देवराया आढळतात.



Previous Post Next Post