टिपा लिहा आहारातील पाण्याचे व तंतुमय पदार्थांचे महत्त्व

टिपा लिहा आहारातील पाण्याचे व तंतुमय पदार्थांचे महत्त्व

 

प्रश्न 

टिपा लिहा आहारातील पाण्याचे व तंतुमय पदार्थांचे महत्त्व


 उत्तर 

 

अ) पाणी :

i) पाणी हे एक अत्यावश्यक पोषकद्रव्य आहे.

ii) आपल्या शरीरात प्रत्येक पेशीच्या वजनाच्या 70% आणि रक्तात रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते. अशा रितीने शरीर 65% ते 70% पाण्याने बनलेले असते.

iii) पाणी कमी झाले तर पेशींचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. म्हणून पाण्याला अत्यावश्यक पोषकद्रव्य म्हटले जाते...

ब) तंतुमय पदार्थ :

तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. त्यामुळे इतर पदार्थाच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतूमय पदार्थ उपयुक्त ठरतात, 

उदा., तंतुमय पदार्थ देणाऱ्या पालेभाज्या, फळे, धान्ये.


Previous Post Next Post