राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावांनी ओळखला जातो

राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावांनी ओळखला जातो

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावांनी ओळखला जातो ?

उत्तर

 

राजस्थानचा मैदानी प्रदेश हा 'थरचे वाळवंट' आणि 'मरुस्थळी' या इतर नावांनी ओळखला जातो.

 


Previous Post Next Post