बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून भारतात कोणते जलचर पकडले जातात

बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून भारतात कोणते जलचर पकडले जातात

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून भारतात कोणते जलचर पकडले जातात ?

उत्तर

बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून भारतात शेवंडे, लंबी चकई (क्लूपिड्स), रावस इत्यादी जलचर पकडले जातात.

Previous Post Next Post