प्रश्न | टिपा लिहा ब्राझीलमधील जनगणना |
उत्तर | i) ब्राझीलमध्ये ICBE म्हणजे Brazilian Institute of Geography and Statistics या संस्थेकडून दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. ii) ब्राझीलमधील पहिले जनगणना सर्वेक्षण १८७२ साली झाले. iii) ब्राझीलची जनगणना दशकांती होते. उदा., २०००, २०१०. iv) ब्राझीलमध्ये पुढील जनगणना २०२० साली होईल. |